माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवारांचा दणदणीत विजय, शरद पवारांच्या पराभवाने हादरा?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भले चौरंगी वाटत असती तरी ती होती तावरे विरुद्ध दादा 33 वर्ष जुना संघर्ष माळेगावच्या यंदाच्या इलेक्शन मुळे पुन्हा एकदा फॉर्मात आला होता पण या संघर्षाला एक तिसरी बाजू सुद्धा होती शरद पवारांची सुरुवातीला शरद पवार गट या निवडणुकीत उतरणार नाही अशी चर्चा झाली पण ही चर्चा मागे पडून शरद … Read more