आनंदराज आंबेडकर–शिंदे युती: दलित आवाक्यात शिंदेंचा महाप्लान…
शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना त्यामुळे आमचं चांगलं जमेल. बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत शिंदेच्या शिवसेनेने युती केली. ज्याप्रमाणे 2023 मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत … Read more