vbmnbmhj
दिशा सालियत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत माजी मॅनेजर मृत्यू दिनांक 8 जून 2020 म्हणजे जवळपास पाच वर्षांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला पण आजही दिशाचा विषय चर्चेत येतो पण महाराष्ट्राच्या राजकारणात दिशाच्या मृत्यू वरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले हे आरोप पत्रकार परिषदेमध्ये झाले जाहीर सभेतून झाले या प्रकरणाची सीबीआय ने चौकशी केली एसआयटी सुद्धा स्थापन झाली पण तेव्हा आदित्य ठाकरेंना क्लीन चीट दिल्याची बातमी आली पण आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं कारण दिशा यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली एक याचिका या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडनेकर आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप केलेत हे प्रकरण नेमकं आहे काय दिशा यांच्या वडिलांनी नेमके काय आरोप केलेत या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आत्तापर्यंत काय आरोप झाले आहेत आणि आता या नव्या याचिकेमुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीवर वाढणार का पाहूयात या व्हिडिओ मधून
1:00
याचिकेमुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीवर वाढणार का पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप केले आहेत तर सतीश सालियन यांनी या याचिकेमध्ये दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी यात एनआयए कडून चौकशी व्हावी चौकशी समीर वानखेडे सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडून व्हावी पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी याचिकेमधून मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडनेकर यांनी आपली दिशाभूल केली आणि आपल्यावर दबाव टाकला असा आरोप सुद्धा केला मुंबई पोलीस आणि पेडनेकर यांनी आपल्याला नजर कैदेत ठेवलं त्यानंतर सादर करण्यात आलेले पुरावे खरे आहेत असं मान्य करायला लावलं आपल्या मुलीची सामूहिक अत्याचार करून हत्या झाली असा आरोप करत त्यांनी आदित्य ठाकरे सुरज पांचोली दिनो मौर्या यांचीही नाव नमूद केली आहेत दिशाच्या घरी पार्टी सुरू असताना आदित्य ठाकरे त्यांचा बॉडीगार्ड सुरज पांचोली दिनो मौर्या तिकडे आले त्यानंतर तिथला माहोलच बदलला दिशाच जिवंत
2:00
सुरज पांचोली दिनो मौर्या तिकडे आले त्यानंतर तिथला माहोलच बदलला दिशाच जिवंत त्रासदायक ठरलं असतं म्हणून तिची हत्या करण्यात आली सत्य लपवण्यासाठी शविच्छेदनाला 50 दिवस लागले ती मृतावस्थेत आढळली तेव्हा जखमेच्या कोणत्याही खुणा तिच्या अंगावर नव्हत्या असा आरोपही त्यांनी केलाय सुरेश सालियन यांनी केलेल्या याचिकेमध्ये नितेश राणे पत्रकार अर्णभ गोस्वामी यांचेही नाव आहेत पण त्यांनी सालियन प्रकरणात जे आरोप केले होते त्या आरोपांमध्ये तथ्य आहे असा दावा सतीश सालियन यांनी केलाय त्यांनी आपल्यावर दबाव होता असा आरोप करणं आणि त्यातही या सगळ्यात आदित्य ठाकरेंचा नाव घेणं यामुळं या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे पण आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही 8 जून 2020 ला दिशानं आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती त्यावेळी ती घराच्या 14 व्या मजल्यावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला यावेळी दिशानं दारू पिली होती त्यामुळे तिचा तोल गेला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं सोबतच दिशानं स्वतःचं जीवन संपवलं असाही आरोप झाला पण नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशावर अत्याचार झाले आणि त्यानंतर तिची
3:00
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशावर अत्याचार झाले आणि त्यानंतर तिची 14 व्या मजल्यावरून ढकलून हत्या झाली असा आरोप केला होता यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला आणखी एक गोष्ट म्हणजे 8 जून ला दिशाचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या मृत्यूची फारशी चर्चा झाली नव्हती पण त्यानंतर 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतं स्वतःचं जीवन संपवलं आणि या दोन्ही मृत्यूमध्ये काही कनेक्शन आहे का याची चर्चा व्हायला लागली कारण दिशा ही सुशांतची माजी मॅनेजर होती दिशाचा मृत्यू कसा झाला याबद्दल सुशांत खुलासे करणार होता म्हणून त्याच्यावर दबाव टाकून त्याची हत्या करण्यात आली जेव्हा देशाचा मृत्यू झाला तेव्हा तिथे एका मंत्र्याची गाडी होती असा आरोप नारायण राणे यांनी केला होता त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर तेव्हापासूनच आरोप होणं सुरू झालं होतं फक्त नारायण राणेच नाही तर त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते पत्रकार अर्णव गोस्वामी यांनीही हा आरोपांचा मुद्दा लावून धरला होता सोबतच माजी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत हा मुद्दा मांडला होता आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य
4:00
राहुल शेवाळे यांनी संसदेत हा मुद्दा मांडला होता आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर याबद्दल आरोप केले होते पण आता एवढे आरोप झाले तर चौकशीतून नेमकं काय समोर आलं तर हे सगळं घडलं तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं मुंबई पोलिसांच्या नेतृत्वात तपास सुरू होता तेव्हा पोलिसांनी नारायण राणे यांनी केलेले आरोप खोडून काढले होते राणे म्हणाले होते की दिशाचा मृत्यू झाला तेव्हा जमिनीवर पडलेला तिचा मृतदेह हा नग्नावस्थेत होता पण पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत पोलिसांचं पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचलं तेव्हा दिशाच कुटुंबीय तिथे उपस्थित होतं पोलिसांनी तपासा दरम्यान घटनास्थळाचे आणि मृतदेहाचे फोटो काढले होते दिशाच्या कुटुंबातल्या सदस्यांना या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती आहे असं स्पष्टपणे सांगितलं होतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे मंत्री असताना पोलीस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करू शकत नाहीत असा आरोप झाला त्यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आलं सीबीआय कडून दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा दोन वर्ष सखोल तपास करण्यात आला फॉरेन्सिक
5:00
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा दोन वर्ष सखोल तपास करण्यात आला फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल अनेक साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल या सगळ्याची पडताळणी सीबीआय ने केली तपासानंतर सीबीआय ने अहवाल सादर केला ज्यात नमूद करण्यात आलं होतं दिशा सालियांचा दारूच्या नशेत तोल गेल्यामुळे 14 व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं मृत्यू झाला सुशांत सिंह राजपूत यानं स्वतःला संपवलं होतं आणि दिशा सालियन हिचा मृत्यू हा एक अपघात होता दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी कोणताही संबंध नाही दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत म्हणजेच सीबीआयच्या तपासात देशाचा मृत्यू हा अपघात होता असाच निर्वाळा देण्यात आला होता त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते पण वर्षभर यावर काहीच कार्यवाही झाली नाही असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात येतंय त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा एसआयटी स्थापन होऊन आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार अशा बातम्या
6:00
मध्ये पुन्हा एसआयटी स्थापन होऊन आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार अशा बातम्या आल्या होत्या एसआयटी समितीमध्ये अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन उपायुक्त अजय बंसल वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आलं होतं पण त्यानंतरही आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतीच गोष्ट समोर आली नव्हती पण आता दिशा यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका त्यात आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोप यामुळे आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार का आता आणखी काही खुलासे होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत मुळात हा विषय पुन्हा चर्चेत आला तो दिशा सालियनच्या वडिलांनी केलेले आरोप आणि याचिकेमुळे पण आत्तापर्यंत सालियन कुटुंबाची भूमिका काय होती तर दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं ज्यात ते म्हणाले होते दिशाच्या मृत्यू मध्ये कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्याचा संशय नाही आणि आम्ही मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर पूर्णपणे समाधानी आहोत पत्रात दिशाच्या वडिलांनी असाही आरोप केला होता की मीडियाचे लोक मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे का याबद्दल वारंवार प्रश्न विचारून कुटुंबाला त्रास देत आहेत
7:00
विश्वास आहे का याबद्दल वारंवार प्रश्न विचारून कुटुंबाला त्रास देत आहेत त्यानंतर दिशा सालियांच्या कुटुंबाची भूमिका पुन्हा चर्चेत आली होती तेव्हा नितेश राणेंनी एक दावा केला होता की दिशा सालियांची हत्या झाल्याचे पुरावे पेनड्राईव्ह द्वारे कोर्टाकडून मीडियाला दिले जातील यावर संतप्त होऊन दिशाच्या आई-वडिलांनी 24 मार्च 2022 ला राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहून दिशा सालीची बदनामी रोखण्याची विनंती केली होती पण त्यानंतर आता त्यांनी याचिका दाखल करत प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यात आपल्यावर मुंबई पोलीस आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडनेकर यांनी दबाव टाकल्याचाही आरोप केलाय आता शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्यात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का तर आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड आरोप झाले पण चौकशीतून कुठलाही खुलासा झालेला नाही पण आता कोर्टाने काही आदेश दिल्यास या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होऊ शकते अशी चर्चा आहे मंत्री नितेश राणे
8:00
दिल्यास या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होऊ शकते अशी चर्चा आहे मंत्री नितेश राणे यांनीही देशाच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर आता अनेक पुरावे बाहेर येतील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असल्यानं हे पुरावे लपवले होते वॉचमनला कोणी गायब केलं सीसीटीव्ही मध्ये काय रेकॉर्ड झालं हे सगळं आता बाहेर येईल असे आरोप माध्यमांशी बोलताना केले आहेत त्यामुळं चौकशीत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काही गोष्टी पुढे आल्या तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात त्यात सध्या अधिवेशन सुरू असल्यानं सभागृहात सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो कारण यावरून सत्ताधारीच मोह्या आला आणि विशेषतः आदित्य ठाकरेंना घेरू शकतात त्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या आरोपांचा टाइमिंग सुद्धा चर्चेत आलंय कारण मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा शिवधनुष्य आदित्य ठाकरे यांना पेलावं लागणार आहे त्यामुळे आता आदित्य ठाकरे या प्रकरणात काय भूमिका घेणार आणि कोर्टाकडून नेमका काय आदेश येणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे नितेश राणे आणि महायुतीचे इतर नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत असले त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी या प्रकरणाची आता नव्या चौकशी
9:00
असले त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी या प्रकरणाची आता नव्या चौकशी होणार का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात खरंच एनआयए किंवा समीर वानखेडे यांची एंट्री होईल का यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
nnbhbj