आनंदराज आंबेडकर–शिंदे युती: दलित आवाक्यात शिंदेंचा महाप्लान…

Spread the love

शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना त्यामुळे आमचं चांगलं जमेल. बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत शिंदेच्या शिवसेनेने युती केली.

ज्याप्रमाणे 2023 मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणण्याचा पॅटर्न केला तोच प्रयत्न आता एकनाथ शिंदे करतायत ही झाली एक घडामोड पण बुधवारीच आणखी एक गोष्ट घडली ज्यान सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. 2029 पर्यंत आम्हाला तिकडे यायचा स्कोप नाही पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्याच्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट विधान परिषदेत उद्धव ठाकरेना ऑफर दिली.

आता हे सगळं गमतीत झालं असलं तरी त्याचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. मग त्यानंतर फोटो सेशनच्या वेळी शिंदे आणि ठाकरेंच समोरासमोर येणं तेव्हा त्यांच्यातल अवघडले पण या सगळ्याचे व्हिडिओ महाराष्ट्राने रिपीट करून बघितले फडणविसांच्या ऑफर वरून तर्क लावले जात असतानाच गुरुवारी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणविसांची विधान भवनात भेट झाल्याच्याही बातम्या आल्या आता शिंदेनी रिपब्लिकन सेनेला सोबत घेणं आणि फडणविसांनी इथे ठाकंना ऑफर देणं यावरून चर्चा व्हायरला सुरुवात झाली ती वेगळ्या समीकरणांची शिंदे महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी त करतायत.

गेल्या काही काळापासून शिंदेचे मंत्री सातत्याने अडचणी देतात त्यामुळे शिंदे महायुतीत अस्वस्थ असत्याच्या बातम्या आल्या मग शिंदेनी अचानक दिल्ली दौरा केला तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं गेलं तेव्हा शिंदेनी शब्द दिला की घेतला अशीही चर्चा झाली. पण आता घडलेल्या घडामोडींमुळे शिंदेना एकट लढण्याचा मेसेज भाजपाकडून देण्यात आलाय का? शिंदे एकट लढायची तयारी करायला लागलेत का? असं म्हटलं जातय.

यामागची कारणं काय? त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोलभिडू शिंदेना भाजपन एकट लढायला सांगितलय असं म्हणण्याच पहिलं कारण म्हणजे मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्व सध्या उद्धव ठाकरे सोबत युती करण्यासाठी राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत यामागच कारण सांगितलं जातं ते म्हणजे जागावा वाटप शेवटपर्यंत ताणून धरायचं आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या अशी राज ठाकरेंची स्ट्रॅटेजी असल्याचं म्हटलं जातं पण महायुतीच चित्र मात्र वेगळं आहे इथं आधीच एकनाथ शिंदे भाजप सोबत आहेत.

त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेत जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे त्याच कारण म्हणजे शिंदेचा इतिहास 2022 मध्ये शिंदेना मुख्यमंत्री करून भाजपन सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवल्याची चर्चा झाली पण मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षात शिंदेनी आपलं स्वतःच अस एक अस्तित्व निर्माण केलं सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी इमेज तयार करून शिंदेनी तळागाळातल्या लोकांचा पाठिंबा मिळवला त्यामुळे त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा टॅगही मागे पडला.

थोडक्यात शिंदेनी भाजपाच्या हातात फक्त सत्तेचा रिबोट ठेवला पण कंट्रोल मात्र स्वतःकडे घेतला मग लोकसभा आणि विधानसभेला जागा वाटपात शिंदेनी अजिबात तडजोड केली नाही त्यांनी आपल्या हक्काच्या जागा आपल्याकडेच ठेवल्या. लोकसभेला ठाण्याच्या जागेवर भाजपन दावा केलेला असतानाही शिंदेनी ही जागा आपल्याकडे ठेवून नरेश मसेंना तिथून निवडून आणलं आणि आपला बालेकिल्ला आपल्याकडेच ठेवला.

मग कल्याण डोंबेवलीत आपले चिरंजीव श्रीकांत शिंदेच्या विरोधात स्थानिक भाजपच केडर असतानाही शिंदेनी तिथून सुद्धा श्रीकांत शिंदेना निवडून आणलं मुंबईचा विचार केला तर सुरुवातीला मुंबईतल्या सहा जागांपैकी भाजप शिंदेना फक्त मुंबई उत्तर पश्चिमची जागा सोडेल बाकी पाचही जागा आपल्याकडे ठेवेल असं बोललं जात होतं पण शिंदेनी शिवसेनेच्या स्टँडिंग जागा आपल्याकडेच ठेवल्या आणि सहा जागांच समीकरण तीन तीन असं बरोबरीत सोडवलं मग विधानसभेला भाजपान न मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 22 जागांवर क्लेम केला.

तर शिंदेना फक्त 11 जागा मिळतील असं बोललं गेलं. अर्थात मुंबईत भाजपचे जास्त आमदार असल्यामुळे हा फॉर्म्युला आधी शक्य वाटत होता. पण तरीही शिंदेनी अंतिम जागा वाटपात 14 जागा आपल्याकडे ठेवल्या. मग भाजपला 132 च संख्याबळ मिळालेला असतानाही शिंदे शेवटपर्यंत मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिल्याच्या चर्चा झाल्या. त्यामुळे शिंदेना सूट दिली तर शिंदे आपल्याला जुमाडणार नाही याची भाजपाला जाणीव आहे आताही मुंबई महापालिकेत ठाकरेंवर मात करण्यासाठी शिंदे जागा वाटपातला आपला क्लेम सोडणार नाहीत हे स्पष्ट आहे पण भाजपला काहीही करून मुंबईवर आपला झेंडा फडकवायचा आहे.

त्यामुळे शिंदेना जास्त जागा सोडाव्या लागल्या तर भाजपला ते शक्य होणार नाही कमी जागा दिल्या तर भाजपन शिंदेचा वापर केल्याचे आरोप होणार त्यात मुंबई महापालिकेत महायुती तिला यश मिळालं तरी महापौर पद शिंदेना द्याव लागणार नाहीतर शिवसेनेचा भगवा भाजपन मुंबईतून हद्दपार केल्याच नरेटिव्ह लोकांमध्ये जाऊ शकतं हीच गोष्ट माहित असल्यामुळे शिंदे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायची खेळी खेळू शकतात ज्यामुळे मुंबईवर आपला झेंडा फडकवण्याच भाजपच स्वप्न स्वप्नच राहू शकतं.

त्यामुळे शिंदेची बार्गेनिंग पावर वाढू नये त्यांनी मुंबई महापालिकेत जास्तीच्या जागा मागू नयेत आणि मुख्य म्हणजे जागा वाटपात शिंदेवर अन्याय झाला झाल्याचा ठपका आपल्यावर लागू नये म्हणून भाजपन शिंदेना एकट लढण्याचा मेसेज दिल्याचं बोललं जातय शिंदेना एकट लढण्याचा मेसेज भाजपन दिलाय असं म्हणण्याच दुसरं कारण म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली सह इतर महापालिका ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला ठाण्यात सुरुवातीच्या काळात भाजपच वर्चस्व होतं पण शिंदेचे गुरु आनंद दिघेनी ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे समीकरण घट्ट केलं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही शिंदेनी ठाण्यावरचा आपला होल सुटू दिलेला नाही पण भाजपला ठाण्याचा आपला गड परत मिळवायचा आहे.

त्यासाठी भाजपन फिल्डिंग लावायलाही सुरुवात केली आहे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून भाजप ठाण्यात मोर्चे बांधणी करतोय शिंदेचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या गणेश नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन भाजपन नाईकांना बळ दिलय ठाण्या शेजारच्या कल्याण डोंबेवली महापालिकेचा विचार केला तर इथेही श्रीकांत शिंदे आणि पर्यायान एकनाथ शिंदेच वर्चस्व आहे पण इथेही श्रीकांत शिंदे विरोधात भाजपची असलेली नाराजी उघडपणे समोर आली आहे.

मग गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या महेश गायकवाडांवर केलेला गोळीबार श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला विरोध या सगळ्यावरून इथेही भाजप आणि शिंदेमध्ये संघर्ष असल्याचं दिसून येतय त्यातच डोंबिवलीतून येणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना भाजपच प्रदेशाध्यक्ष पद देऊन भाजपन कल्याण डोंबिवलीत आपल्या कार्यकर्त्यांची फळी चांगलीच ऍक्टिव्ह केली आहे ठाणे आणि मुंबईच्या शेजारची आणखी एक महापालिका म्हणजे मीराभंदर इथेही शिंदेचा चा प्रभाव आहे. पण इथं आमदार नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून भाजपन फिल्डिंग लावली आहे.

त्यात मराठी विरुद्ध अ मराठी वाद हा याच मीरा भाईंदर मध्ये पेटला होता. आणि इथं निर्णायक असलेल्या गुजराती आणि मारवाडी मतदारांचा भाजपला पाठिंबा असल्याचं स्पष्टपणे दिसून येतय. त्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिकेसाठी भाजपची ताकद वाढली आहे. इथं भाजपन बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का देत वसई आणि नालासोपारायात आपले आमदार निवडून आणलेत.

तसच गणेश नाईकांना इथल पालकमंत्रीपद देऊन भाजपन इथेही शिंदेना शह देण्याचा प्रयत्न केलाय. नाशिकमध्ये तर भाजपन गेल्या काही दिवसात पक्षप्रवेशांचा धडाका लावलाय. पक्षातल्या आमदारांचा विरोध असतानाही सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षात घेतलं मग माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांना पक्षात घेत भाजपन आपली ताकद वाढवली आहे शिवाय आता मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचाही भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्यान नाशिक महापालिकेसाठी भाजपन सगळी फिल्डिंग लावल्याच दिसून येतय आता संभाजीनगर महापालिकेबद्दल बोलायचं तर इथं शिंदेचे खासदार आहेत.

उदाहरण द्यायचं झालं तर 2021 मध्ये नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर आणि 2022 मध्ये झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. इथे शिवसेना सोबत नसल्यामुळे भाजपच नुकसान झाल्याचं सांगितलं जात होतं. आताही भाजपकडे 132 आमदारांच संख्याबळ असलं तरी भाजपला काही जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा नक्कीच फायदा झालाय.

पण ही गोष्ट शतप्रतिशत भाजप या भाजपच्या नाऱ्याला कुठेतरी धोकादायक ठरते. 2029 ला स्वबळावर सत्ता आणण्याच भाजपच टार्गेट आहे. पण त्यासाठी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद वाढवणं आणि ती ओळखणं गरजेच आहे. त्यामुळे आपली बलस्थान कोणती आणि कमकुवत कोणती याची चाचपणी भाजप करतय. त्यासाठी आत्ताच्या महापालिका ही उत्तम संधी आहे 2029 ला स्वबळावर सत्तेचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ही रंगीत तालीम भाजपाला महत्त्वाची आहे यावरूनच शिंदेची गरज लक्षात येऊन 2029 ला शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही याबाबत विचार करू शकतो.

पण ही गोष्ट शतप्रतिशत भाजप या भाजपच्या नाऱ्याला कुठेतरी धोकादायक ठरते. 2029 ला स्वबळावर सत्ता आणण्याच भाजपच टार्गेट आहे. पण त्यासाठी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद वाढवणं आणि ती ओळखणं गरजेच आहे. त्यामुळे आपली बलस्थान कोणती आणि कमकुवत कोणती याची चाचपणी भाजप करतय. त्यासाठी आत्ताच्या महापालिका ही उत्तम संधी आहे 2029 ला स्वबळावर सत्तेचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ही रंगीत तालीम भाजपाला महत्त्वाची आहे यावरूनच शिंदेची गरज लक्षात येऊन 2029 ला शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही याबाबत विचार करू शकतो.


पण ही गोष्ट शतप्रतिशत भाजप या भाजपच्या नाऱ्याला कुठेतरी धोकादायक ठरते. 2029 ला स्वबळावर सत्ता आणण्याच भाजपच टार्गेट आहे. पण त्यासाठी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद वाढवणं आणि ती ओळखणं गरजेच आहे. त्यामुळे आपली बलस्थान कोणती आणि कमकुवत कोणती याची चाचपणी भाजप करतय. त्यासाठी आत्ताच्या महापालिका ही उत्तम संधी आहे 2029 ला स्वबळावर सत्तेचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ही रंगीत तालीम भाजपाला महत्त्वाची आहे यावरूनच शिंदेची गरज लक्षात येऊन 2029 ला शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही याबाबत विचार करू शकतो.

त्यामुळेच महापालिका एकट्याने लढा मग सत्तेच्या वेळी युतीचा विचार करू असा मेसेज दिल्लीतून एकनाथ शिंदेना मिळाल्याच्या चर्चा होत आहेत आता एकनाथ शिंदेनी आनंदराज आंबेडकरांसोबत केलेली युती ही शिंदे शिंदेची स्वबळाची तयारी तर नाही ना असंच बोललं जातय तुम्हाला याबाबत काय वाटतं भाजपन खरच शिंदेना एकट लढायला सांगितलय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…


Spread the love

Leave a Comment