MCA च्या नावाखाली आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येतील का?
मतदार यादी जाहीर झाली सगळ्या मतदारांचे नाव वेबसाईटवर झळकतायत जर कुणाला मतदार यादीवर आक्षेप असेल तर हरकती नोंदवण्याची संधी सुद्धा देण्यात आली आता काही दिवसांनी अंतिम मतदार यादी जाहीर होईल सगळं जरा ऐकल्या ऐकल्यासारखं वाटत नाही राज्यात एका बाजूला विरोधी पक्षांनी मतदार यादीचा मुद्दा उचलून धरलाय मतदार यादीवर प्रचंड आक्षेप घेतलेत पण दुसऱ्या बाजूला दुसरी … Read more